ज्योतिष शास्त्र

ज्योतिष म्हणजे काय? हा सर्वसामान्य जनांना पडलेला प्रश्न. ज्योती म्हणजे प्रकाश इष म्हणजे ईश्वर असे हे प्रकाश देणारे, अंधारात सापडलेल्या माणसाला मार्ग दाखवणारे शास्त्र आहे. ज्योतिष का बघावे, कधी बघावे याचे देखील काही नियम काही पध्दती आहेत.

वास्तु शास्त्र

आकाशतत्व, वायुतत्व, अग्नीतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व. या पाच तत्वावर वास्तुशास्त्र अधारीत आहे. नुसते चार भिंती उभारल्या म्हणजे वास्तु होत नाही. तर ज्या जागेवर (भुमीवर) वास्तु उभारतात ती भुमी पण महत्वाची आहे.

मुहुर्त शास्त्र

मनुष्य आजच्या घडीला जन्मापासुन ते मनुष्यच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या कामाकरीता ती व्यक्‍ती योग्य वेळ शोधत असते. उदा. सिझेरीयन कधी करावे, बारसे कधी करावे, कान कधी करावे, जावळ कधी करावे, कान कधी टोचावे, मुंज कधी करावी, विवाह कधी करावा, निवडणुकीचे फॉर्म कधी भरावे, नवीन व्यवसायाला सुरवात कधी करावी या आणि अश्या इतर अनेक गोष्टींसाठी मुहुर्त पाहीले जातात.

रत्नशास्त्र

माणिक

माणिक रत्न धारण केल्यावर जातकाचे सर्व प्रकारचे भयगंड दूर होतात. रत्न धारण केल्यानंतर त्या व्यक्‍तिला काही दिवसातच आपल्यात नवीन उत्साह चैतन्य वावरत आहे याची जाण होवु लागते. व्यक्‍तिमधील शत्रुत्वाची भावना कमी होवु लागते. स्पर्धेत यश विजय प्राप्त होतो. शरीर मन सदैव प्रसन्न राहते.Read More

मोती

मानवी शरीरातील अनेक व्याधी नष्ट होतात. मोती भस्म सेवन्‍ केल्याने धर्म अर्थ काम या तिन्हींची प्राप्ती होते. बुध्दी व स्मरणशक्‍तीच्या वाढीकरता मोती धारण करणे लाभदायक. उष्णतेच्या आणि कॅल्शियमची कमतरतेच्या विकारांवर मोती धारण करणे लाभदायक. स्त्रियांचे पोटाचे विकार मोती धारण  Read More

पोवळे

गर्भपात होणार्‍या स्त्रीच्या पोटावर नियमितपणे प्रवाळ रत्न घासून लावल्यास गर्भपाताचा धोका टळतो व वेळेवर प्रसुती होवु शकते. अंगाला सतत घाम येणे किंवा स्नान केल्यानंतर अचानक शरीराला घाम येण्यास सुरुवात होते हा विकार कमी करण्याचे सामर्थ्य प्रवाळ रत्नात आहे. दमा व क्षय आदी  Read More

पाचु

पाचू रत्नात अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. डोकेदुखीवर पाचु रत्न वापरणे लाभदायक ठरते. ज्यांना वीर्यशक्‍तीचा अभाव असेल अथवा जाणवत असेल अशांनी पाचु रत्न वापरणे लाभदायक. आम्लपित्त, जीर्णज्वर, डोळ्यातून सतत पाणी गळत असेल तर पाचु रत्न धारण करवे. मंदबुध्दीच्या मुलांसाठी देखील Read More

पुष्कराज

पुष्कराज हे गुरु ग्रहाचे रत्न होय. या रत्नाला गुरुचे रत्न असे देखील म्हणतात. जन्मकुंडलीत अथवा हस्तरेषेवर गुरु ग्रह निर्बल असल्यास पुष्कराज रत्न धारण करावे. विवाहास अनावश्यक विलंब होत असल्यास पुष्कराज रत्न धारण करावे. पुष्कराज धारण केल्यास कुविचारांपासुन मुक्‍तता होते. निरर्थक काळजी, Read More

हिरा

सर्व जनांना मनापासून आवडणारे रत्न म्हणजे हिरा. राजापासून रंकापर्यंत अनदी काळापासून आजच्या तांत्रिक युगापर्यंत हिर्‍याबद्दलचे आकर्षण सर्वांनाच आहे. पती पत्नीची भांडणे मतभेद टाळण्यासाठी हिरा रत्न वापरल्यास फायदा होतो. ज्यांचा वारंवार फुटत असेल/स्वरभंग होत असेल अशांनी हिरा Read More

नीलम

नीलम हे महाभयंकर रत्न आहे अशी अनेक लोकांची गैरसमजूत आजही कायम आहे. नीलम हे शनी ग्रहाचे रत्न होय. ज्या व्यक्‍तीच्या जन्मपत्रिकेत शनी ग्रह अशुभ असेल त्यांनी नीलम धारण करणे लाभदायक ठरते. दमा, अस्थिविकार, वातविकार, कुष्ठरोग, त्वचारोग, खोकला, उलट्या, विषमज्वर,  Read More

गोमेद

गोमेद रत्नाचा रंग गोमूत्रासारखा असतो. कोर्टकचेरीच्या खटल्यात गोमेद रत्न धारण केल्यास विजय मिळतो. राजकारणात सक्रिय सहभाग घेवु इच्छिणार्‍यांनी गोमेद धारण केल्यास सत्ता प्राप्तीचा योग संभवतो. गोमेद धारण केल्यास शत्रुंचा पराभव होतो. ज्यांना भितीदायक स्वप्ने पडत असतील, करणीचा प्रयोग Read More

लसण्या

केतु ग्रहाचे रत्न ज्याला वैडुर्य असे देखील संबोधितात. केतु ग्रहापासून मिळणारी अशुभ फळे हे रत्न धारण केल्यास शुभ फळांत परावर्तित होतात. वैडुर्य रत्न लहान मुलांच्या गळ्यात बांधल्यास त्यांना दम्याचा विकार होत नाही. ज्यांना मधुमेहाचा विकार असेल त्यांनी हे रत्न दिर्घकाळ धारण केल्यास फायदा होतोRead More

जन्मकुंडली वरून वैयक्तिक भविष्य मार्गदर्शन : यामध्ये – विवाहयोग ,वैवाहिक जीवन ,शिक्षण-शिक्षणाची दिशा ,नोकरी , करिअर ,व्यवसाय ,पैसा ,आर्थिक स्थिती ,संतान ,संतान सौख्य ,परदेशगमन ,वास्तुयोग ,आरोग्य तसेच तुमच्या अन्य प्रश्नांसंबधी वैयक्तिक चर्चा व जीवनातील कुठल्याही अडचणींवर योग्य उपाय व सविस्तर उत्तरे मिळतील.

एक कॉल आपले भाग्य बदलू शकते .