slider_01-e1451419100280

एक ज्योतिष संस्था गेली अनेक वर्षे अव्याहत पणे लोकांना अमुल्य असे मार्गदर्शन करत आहे. आरोग्य, संतती, धनप्राप्ती, वास्तु या सर्वसामान्य प्रश्नांबरोबर शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यावे आणि करीयर कोणत्या क्षेत्रात करावे या बाबत अचुक मार्गदर्शन करणारी एकमेव संस्था आहे. आतापर्यंत हजारो लोकांना याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.अनेक आश्चर्यचकीत करणारी आणि विज्ञानाला ही न उलगडणारी कोडी ज्योतीष शास्त्राच्या माध्यमातुन या संस्थेने उलगडून दाखवली आहे.

ज्योतिष शास्त्राच्या विविध शाखांचा उपयोग करुन कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे. तसेच कुठल्या क्षेत्रात नोकरी लागेल आणि नोकरीत यश आहे अथवा स्वतंत्र व्यवसायात यश आहे. व्यवसाय कोणता करावा, कसा करावा व्यवसायातील महत्वाचे निर्णय कुठल्या शुभकाळात घ्यावे. हे सांगणे या संस्थेचे विशेष ख्याती आहे. मुहुर्त हे व्यक्ती सापेक्ष असतात हे अनेक वेळा या संस्थेने सिध्द केले आहे. उदा. विवाह कधी करावा त्याचे मुहुर्त वधु आणि वर यांच्या पत्रिकेनुसार कसे काढावे याचे काही विशिष्ट नियम या संस्थेने बनवुन अनेकांचे आयुष्य सुखी करण्यात मदत केली आहे.

योग्य मुहुर्तावर अनेक गोष्टी केल्यावर यशाची प्राप्ती वाढवता येते हे या संस्थेने सिध्द केले आहे. वैयक्तीक भविष्य, राजकीय भविष्य अशा अनेक गोष्टी या संस्थेतर्फे वर्तवल्या जातात. तसेच अनेक संशोधनात्मक गोष्टी या संस्थेमार्फत केल्या जात आहे.आजही ज्यांना विविध माहीती हवी आहे अशा लोकांची संख्या प्रचंड असुन वेळेआभावी त्या सर्वांशी व्यक्तीगत संपर्क होऊ शकत नाही अशांकरीता ती माहीती या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने आपल्या समस्येवर ऑन लाईन मार्गदर्शन देण्याचा मानस असून याबाबत लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.